जिल्ह्यात गत २४ तासात सरासरी १५.२० मि.मी. पाऊस

नांदेड दि. २४ :- जिल्ह्यात शनिवार २३ जुलै २०२२ रोजी सकाळी ८.२० वाजता संपलेल्या गत २४ तासात सरासरी १५.२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण ६७१ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात शनिवार २३ जुलै २०२२ रोजी सकाळी संपलेल्या गत २५ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- ६.४० (६३८.५०) बिलोली-७.७० (७००.३०), मुखेड- २३.६० (६३२.१०), कंधार-६.४० (६४८.८०), लोहा-६.६० (६०२.८०), हदगाव-९ (६१०.१०), भोकर- ८ (७७६.१०), देगलूर-२०.६० (६००.१०), किनवट-४३.८० (७१०.७०), मुदखेड- ४.५० (८३३.५०), हिमायतनगर-२३.५० (८८६.६०), माहूर- ३७.२० (५९०.४०), धर्माबाद-8 (७१८.३०), उमरी- ६ (८२५.२०), अर्धापूर- ४.९० (६२१.९०), नायगाव- ७.८० (६११.७०) मिलीमीटर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *