नांदेड दि. १५ :- महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय राठोड हे १५ व १६ ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पहूर येथून सांय. ७.३० वा. बोथतांडा ता. किनवट येथे आगमन व मुक्काम (राखीव). मंगळवार १६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.३० वा. बोथतांडा येथून शासकीय वाहनाने यवतमाळकडे प्रयाण करतील.