तासिका तत्वावरील शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखत

 

नांदेड परतिनिधी, दि. ०७ :-  उमरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कोपाहेल्थ सॅनेटरी इन्सपेक्टरएम्प्लॉयबीटी स्किलहॉस्पिटल हाऊसकिपींगफिजीओथेरपी टेक्नीशियन या व्यवसायासाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावरील शिल्प निदेशक पदे भरण्यात येणार आहेत.

 

इच्छूक संबंधित व्यवसायासाठी पात्र उमेदवारांनी सोमवार १२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजेपर्यत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रवय व अनुभवाच्या मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीसाठी उपस्थित राहावेअसे आवाहन उमरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *