‘कामारेडी जिल्हा बहुजन समाज पार्टी ‘जिल्हा समन्वयक पदी सुरेश गौड यांची निवड

कामारेड्डी प्रतिनिधी,  ०६ डिसेंबर : कामारेड्डी जिल्ह्यात बहुजन समाज पार्टीची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली …