प्रकाशन दिनांक : 10 January 2023संपादक : गजानन गंगाधर बीडकर
आंध्रप्रदेश मध्ये संक्रांतीच्या सुट्ट्या उद्यापासून
आंध्र प्रदेश: राज्यातील शाळा कॉलेजांना व महाविद्यालयांना ११ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत संक्रांतीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आंतर बोर्ड सचिव शेषगिरी बाबू यांनी सांगितले की, कनिष्ठ महाविद्यालये १८ जानेवारीला पुन्हा सुरू होतील.