प्रकाशन दिनांक : 9 February 2026संपादक : गजानन गंगाधर बीडकर
राष्ट्रपतींकडून डॉ. झाकीर हुसेन यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण.
दिल्ली दि.०९ :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (फेब्रुवारी ०८, २०२६) राष्ट्रपती भवन येथे देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
दिल्ली प्रतिनिधी दि.०९ :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (फेब्रुवारी ०८, २०२६) राष्ट्रपती भवन येथे देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.