Mahima Khadicha — E-Paper Preview
प्रकाशन दिनांक : 6 September 2021संपादक : गजानन गंगाधर बीडकर
नगरसेवक पंढरीनाथ दाचावार यांच्यावतीने शिक्षकांचा सन्मान.
कुंडलवाडी रुपेश साठे, दि.०६ :
कुंडलवाडी येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा नगरसेवक पंढरीनाथ दाचावार यांच्यावतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध शाळेतील शिक्षकांचा क स्वरुपात सत्कार करण्यात आला आहे.
याप्रसंगी सब्बनवार शाळेचे मुख्याध्यापक कल्याण गायकवाड, नागनाथ चटलुरे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक डी.पी. शेट्टीवार,मिलिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. एस. राठोड, सहशिक्षक वाघमारे, पांचाळ, माजिद नांदेडकर, सहशिक्षका सौ. वंदना लापशेटवार यांच्यासह अॅड.अजय कुलकर्णी, तालुका संघचालक विश्वनाथ अण्णा दाचावार,दिनेश दाचावार, राजू लापशेटवार, सौ. संगीता दाचावार, सौ. मंजुषा दाचावार, किशोर दाचावार इत्यादींची उपस्थिती होती.
https://mahimakhadicha.com
कुंडलवाडी रुपेश साठे, दि.०६ :
कुंडलवाडी येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा नगरसेवक पंढरीनाथ दाचावार यांच्यावतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध शाळेतील शिक्षकांचा प्रतिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला आहे.

Views: 443