देगलुरात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव जल्लोशात साजरा 

देगलूर प्रतिनिधी,दि.१३ :-  देगलुरात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव जल्लोशात साजरा  दि. १२ जानेवारी २०२२, देगलुरात काल राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा जल्लोषात पार पडला . कार्यक्रमाची सुरूवात  डॉ. सुनील जाधव यांनी जिजाऊ वंदना गाऊन केली . या वेळी शितल ताई अंतापुरकर, आमदार जितेश अंतापुरकर, मोगलाजी अन्ना शिर्शेटवार, लक्ष्मीकांत सावकार पदमवार,कल्पना ताई रौयलावार,अंकुश देसाई देगावकर , नितेश पाटील भौकसखेडकर , अनिल बौण्लावार, शिला ताई, अशोक देसाई , महानंदाताई भौकसखेडकर ,जयश्री काबदे ताई , अँड रमेश जाधव , संजीवनी सूर्यवंशी ताई , शशांक पाटील मुजळगेकर , सुधाकर पाटील , शिवकुमार डाकोरे , बंडू पाटील शिंदे , कैलास भाऊ येसगे , राजूरकर पाटील ,सुमित कांबळे , बालाजी पाटील थड्के , जेजेराव पाटील करड्खेडवाडी , कोठारे भाऊ, उमाकांत भुताले , हिवराळें ताई नांदेड़ , अँड जयश्री वाबळे , संध्या इंगळे , स्नेहा सूगावे , शकुंतला सूर्यवंशी , अनुसया माने , नंदा ताई देशमुख, उषा झरी कर सर्व जिजाऊ भगिनी व सर्व समाजातील जिजाऊ व शिव प्रेमी यांच्या उपस्थितीत पार पडला .प्रास्ताविक छाया ताई कोठारे यांनी केले .श्याम पाटील कुशावाडिकर व प्रमुख वक्ते सरस्वती ताई धोप्टे यांचे मार्गदर्शन विस्त्रूत पणे झाले . सूत्र संचालन चैतन्या वानखेडे ताई , यांनी तर आभार प्रदर्शन रंजना मानुरे ताई यांनी केले . कोविड नियमांचे पालन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व जिजाऊ , शिव प्रेमीनी प्रयत्न केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *