हैदराबाद प्रतिनिधी दि.०८ :- : शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये तेलंगणा जागृती राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला एमएलसी कलवकुंतला कविता, अध्यक्ष मायदे राजीव सागर, अयाचितम श्रीधर, तेलंगणा जागृतीचे सरचिटणीस नवीन आचारी उपस्थित होते. राज्य कार्यगटाने बैठकीत अनेक ठरावांवर चर्चा केली.