About Us

आमच्याबद्दल – महिमा खडिचा

“महिमा खडिचा” ही एक मराठी डिजिटल न्यूज वेबसाइट असून, ग्रामीण भागातील वास्तव, जनतेचे मुद्दे, सामाजिक प्रश्न आणि सांस्कृतिक महत्त्वाचे घटनांचे सशक्त प्रतिनिधित्व करणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. आमच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिक, पारदर्शक आणि ताज्या बातम्या आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करतो.

आम्ही विश्वास ठेवतो की, स्थानिक आवाज हेच खरे लोकशाहीचे बळ आहे – आणि त्याचा आवाज बनणे हेच आमचे कर्तव्य आहे.