कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा नांदेड दौरा

नांदेड दि.२० ऑगस्ट :- राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे बुधवार २० ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे राहील.

 

 

बुधवार २० ऑगस्ट २०२५ रोजी वाशिम येथून सायं. ५ वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं ६.१० वा. नांदेड विमानतळ येथून पुणे विमानतळाकडे प्रयाण करतील.