बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; धनंजय मुंडे यांच्या जिल्हा प्रशासनाला २४ तास सतर्क राहण्याच्या ईशारा

बीड ,दि. ०१: बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, बीड यांसह काही तालुक्यांमध्ये काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत…