महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

मानाचे वारकरी म्हणून श्री. कोंडीबा व सौ. प्रयागबाई  टोणगे यांना शासकीय महापूजेचा मान. पंढरपूर, दि. १५…