देगलूर महाविद्यालयतील खेळाडूंचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

 

 

देगलूर प्रतिनिधी, दि. १८:- तालुका पातळीवर तालुका क्रीडा संकुल देगलूर येथे संपन्न झालेल्या दि.१३-१२-२०२२ व दि.१४-१२-२०२२ रोजी देगलूर महाविद्यालय, देगलूर चे १७ वर्षा आतील खेळाडू साईकिरण बेतीवार हे १०० मी धावणे प्रथम.

अरुण होणसांगडे २००मी व ३०००  मी धावणे प्रथम. मनिष बकरे ४०० मी व १५००  मी.धावणे द्वितीय कृष्णकांत काळे ८०० मी धावणे प्रथम तर ३००० मी धावणे द्वितीय..सांघिक रिले स्पर्धेत ४× १००  मी रिले मध्ये प्रथम क्रमांक मिळविले आहेत.

 

 

 

 

 

या संघात खेळाडू अनुक्रमे .कृष्णकांत काळे,अरुण होणसांगडे,मनिष बकरे,साईकिरण बेतीवार शेख सुफियान..  १९ वर्षा आतील मुले..कोरेवार आप्पाराव गोळा फेक द्वितीय संगमेश्वर बोडके भालाफेक प्रथम.. मुलींच्या गटात..ममता नामेवार १००मी धावणे द्वितीय तर गोळाफेक भालाफेक प्रथम ..१९  वर्षा आतील मुले प्रेम इंगळे १०० मी ४०० मी धावणे प्रथम अजित पेंटे ८०० मी ३०००  मी धावणे प्रथम ४००  मी १५०० मी धावणे द्वितीय गणेश घडे १५००  मी प्रथम तर

 

 

 

 

३००० मी धावणे द्वितीय सांघिक रिले स्पर्धेत ४ ×१००  मी रिले व ४×४०० मी रिले दोन्ही रिले प्रथम क्रमांक खेळाडू ईश्वर डबेवाड,अजित पेंंटे,प्रेम इंगळे,गणेश घडे,अजय दंतलवाड जरासंध बोडके गोळा फेक प्रथम खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून क्रीडा संचालक डॉ.निरजकुमार उपलंचवार शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.दिपक वावधाने क्रीडा शिक्षक सिताराम हाके श्री मधुकर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.यांच्या या घवघवित यशाबद्दल खेळाडूंचे अभिनदंन अड्त व्यापारी

 

 

 

 

 

शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश पाटील बेंबरेकर, संस्थेचे सचिव श्री शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष श्री नारायणराव मैलागीरे, सहसचिव श्री सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष श्री विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य श्री राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , श्री जनार्धन चिद्रावार श्री देवेंन्द्र मोतेवार ,श्री गंगाधर

 

 

 

 

 

जोशी, श्री रवींद्र अप्पा द्याडे. श्री चंद्रकांत नारलावार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ, उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य श्री चमकुडे एम. एम. ,प्रसिद्धि प्रमुख डॉ. बी. आर .कत्तुरवार,पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी यांनी आभिनंदन केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *