देगलूर प्रतिनिधी, दि. २५:- देगलूर येथे वीर सैनिक ग्रुप देगलूर तर्फे देगलूर चे सुप्रसिद्ध डॉक्टर श्री रवी काळे पाटील केसराळीकर यांचा जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला.
डॉ. रवी काळे हे देगलूर येथील हाडाचे प्रसिद्ध डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत
रवी काळे डॉक्टर हे डॉक्टरकी करत करत सामाजिक कार्यामध्ये
नेहमी सहभाग घेतात. अनेक गोरगरीब व माझी आजी सैनिकांच्या कुटुंबातील व्यक्तींचे शस्त्रक्रिया व उपचार मोफत करतात.
त्यांच्या या वाढदिवसानिमित्त वीर सैनिक ग्रुप देगलूर च्या वतीने त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आले त्यावेळी देगलूर शहराचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसेटवार व वीर सैनिक ग्रुप देगलूर तालुका सचिव
संतोष मनधरणे, इर्शाद पटेल,साई गंदपवार, अमोल येशमवार आझाद ग्रुप फाउंडेशन चे देगलूर कोषाध्यक्ष शिवराज चेडके, हनमंत मोघे, मैलागीरे चंद्रकांत कोंडे, सुनील इबितवार. आधी कार्यकर्ते उपस्थित होते.