मा.ना.श्री अशोकरावजी चव्हाण साहेब पालकमंत्री, नांदेड यांच्या शिफारशीनुसार शिर्डी साईबाबा संस्थान मध्ये विश्वस्त म्हणुन मा.श्री.डी.पी.सावंत साहेब यांची निवड झाली असल्याने आणि पा
लकमंत्री साहेबांचे नांदेड नगरीत आगमन झाल्याने साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना मा.श्री.डी.पी.सावंत साहेब.