नांदेड प्रतिनिधी दि.१८: कंधार तहसीलचे मंडळआधिकारी हेमंत सुजलेगावंकर यांच्या आई “श्रीमती लीलाबाई नागोराव कुलकर्णी (सुजलेगावकर)
यांचे दुःखद निधन झाले आहे. त्या ८५ वर्षाच्या होत्या.
गोविंद नागोराव कुलकर्णी, हेमंत नागोराव कुलकर्णी, संतोष नागोराव कुलकर्णी (सुजलेगावकर)
आणि सौ. संध्या नरहर पांडे यांच्या त्या आई होत्या.
आज सायंकाळी ४:०० वाजता गोवर्धन घाट नांदेड येथे अंत्यविधी आहे.