बिलोली तालुक्यातील मौ.बोळेगाव येथिल ग्रा.पंचायत सदस्य तथा आमचे सहकारी मिञ दैनिक लोकमतचे प्रतिनिधी कै. बस्वराज वाघमारे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी दुःखद निधन झाले ते ५१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं एक मुलगी आहे. बस्वराज वाघमारे असे हे दिलदार व्यक्तीमत्व आज आपल्यातुन हरवले आहे.
त्यांच्या निधनाने सर्व वर्गातून ढुख: व्यक्त करण्यात येत आहे.