केज विशेष प्रतिनिधी, गजानन बीडकर दि २४/०८/२०२१: दिगंबर रामभाऊ लासीनकर उर्फ (नाना) यांचे आज सकाळी ७:००वा अल्पशा आजाराने निधन झालेअसुन त्यांचा अत्यंविधी दुपारी २:०० वा केज येथे होनार आहे . गेल्या काही दिवसांपासून ते आजाराने पिडीत होते मागील दोन-तीन दिवसापासून ते रुग्णालयातच दाखल होते आज सकाळी त्यांची प्रणज्योत मालवली.
नाना हे त्यांच्या कुटुंबात आणि नातेवाईकांना अत्यंत हवेहवेसे वाटणारे व्यक्तीमत्व होते.नेहमी हसतमुख असणारे दिगंबरराव आता आपल्यात नसणार या विचारानेच अनेकांचे डोळे पाणावलेले आहेत.
त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी,मुले-मुली,सुना, नातवंड. असा परिवार आहे.