रुपेश साठे, कुंडलवाडी (प्रतिनिधी) दि. १२ :
कुंडलवाडी येथील रहिवासी असलेल्या ताराबाई किशनराव मोरे यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी दुख:द निधन दि.१२ सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी ठिक ११:०० वाजता निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगी एक मुलगा,सुना नात,नातवंडे अशा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर सार्वजनिक स्मशानभूमी कुंडलवाडी येथे आज सायंकाळी ठिक ०५:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
ते पत्रकार प्रा.डॉ.माधव हळदेकर यांच्या आजीबाई होते.