मुखेड प्रतिनिधी-ज्ञानेश्वर कागणे,दि ०६जानेवारी २०२२ : मुखेड आगारातील दुखवट्यात सहभागी विलीनीकरण लढाईतील दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे दवाखान्यात दाखल केले
मुखेड आगारातील दुखवट्यात सहभागी विलीनीकरण लढाईतील दोन कर्मचाऱ्याची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे दवाखान्यात दाखल केले मागील ६९ दिवसापासून चालु असलेला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा दुखवटा चालु असुन आज ६९ वा दिवस असुन आज न्यायालयात सुनावणी होती ति न झाल्याने कर्मचारी हवालदिल झाला आहे.
अशातच आज मुखेड आगरातील एक महिला कर्मचारी भगीनी विठाबाई पांचाळ, व श्री पडलवार यांची अचानक तब्येत बिघडली असता त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले आहे.