मुंबई (प्रतिनिधी) , दि.०६ :- महाराष्ट्र काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय नियुक्त्या देण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले ,ना. अशोकराव चव्हाण साहेब, भानुदास माळी ओबीसी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्या शिफारशीवरून नांदेडचे प्रख्यात राजकारणाचे डावपेच मध्ये हुशार व्यक्तिमत्व ॲड जे पी पाटील यांची निवड ओबीसी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी करण्यात आली .
जे पी पाटील यांचे खूप मोठे कार्य नांदेड जिल्ह्यामध्ये असून कै. शंकराव चव्हाण साहेब अशोक चव्हाण साहेब सोबत संपूर्णपणे राजकीय कारकीर्द नांदेड जिल्ह्याची सांभाळली असून सामाजिक राजकीय,व विविध संघटनेमध्ये उल्लेखनीय कार्य आहे .या सर्व कार्याची दखल घेण्यात आली. शासकीय म्हाडा मंडळावर सदस्य ,भारत सरकारकडून महाराष्ट्र ग्रामीण बँक संचालक , रोजगार हमी चे सदस्य तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक व विधी विभागाचे इंटकेचे सल्लागार म्हणून कार्य केलेले आहे. नांदेड युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदावर त्यांनी, उल्लेखनीय काम केले . तसेच या सर्व कार्याची दखल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशावरून ना अशोकराव चव्हाण साहेबांच्या याच्या सुचणे वरून महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी नियुक्ती केली आ. अमर राजूरकर उपाध्यक्ष ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी , काँग्रेसचे प्रवक्ते.आरुण सावंत माजी मंत्री डी पी सावंत, जेसा मोटवाणी गडचिरोली उपाध्यक्ष ओबीसी, सुरेश हूडाव. नांदेड जिल्हा प्रभारी वसंत मुंडे यांच्या सहकार्यातून प्रदेश उपाध्यक्ष पदावर जे पी पाटील यांची निवड करण्यात आली .
त्यांच्या कार्याला सर्वांनी महाराष्ट्रभर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला असून नांदेड जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर निलेश पोवाडे, पद्मजा सिटी बालाजी जाधव किशोर स्वामी विजय एवनकर राजू पाटील काळे अब्दुल गफार सुरेंद्र घोडजकर संजय मोरे श्रीनिवास जाधव आनंद चव्हाण दिलीप पाटील सुभाष पाटील उदय देशमुख शिव सांब स्वामी केशव मालेवार वाकोडे बापूराव रजाक शेठ डॉ. माझळकर गणेश देशमुख पिंपळगावकर राजेश्वरराव पालमकर सुरेश पाटील शेळगांवे डॉ चंदन जोगे मुंबई राजू पटेल यवतमाळ उत्तमराव पाटील शेळगाव लक्ष्मणराव वाडेवाले बापुराव वाकोडे डॉ लक्ष्मणराव वाडेवाले भोसेकर देसाई बी आर पांचाळ बापूराव पाटील रामजी राठोड नाईक नारायणराव कोलबीकर नेमाणीवार उमाकांत पवार असलम शेख नारायणराव बाबळीकर निवृत्ती कांबळे डॉ नरेश रायवाड संजय मोरे, विष्णू गोडबोले अशोक मोरे दिलीप शिंदे डॉ करूना जमदाडे प्रल्हाद गव्हाणे , एकनाथ मोरे नारायण श्रीमनवार रोहिदास जाधव विजय देवडे देविदास राठोड लक्ष्मण जाधव इत्यादींनी जे पी पाटील यांना ओबीसीच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे भव्य स्वागत करण्याचा निर्णय मित्रपरिवाराने घेतलेला आहे त्यांनी ओबीसी चे काम महाराष्ट्रभर उभे करतील आणि काँग्रेस पक्षाला बळकटी देईल असा विश्वास व्यक्त केला आहे.