आज दि.26 रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ मुक्रमाबाद यांच्या तर्फे मुक्रमाबाद – देगलूर – नांदेड – शिवा एक्सप्रेस व नव्याने सुरू करण्यात आलेली मुक्रमाबाद – बिहारीपूर – मुखेड या दोन बसेसला डिजिटल नामफलक सरपंच प्रतिनिधी बालाजी बोधने यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी मोहन ईंदुरे, खाज्या चौधरी, गोविंद ईंदुरे, रफी टेलर, सामाजिक कार्यकर्ते बालाजी इसादकर, ग्रा.प.सदस्य जलालोद्दीन सय्यद, हेमंत खंकरे, सुनील बोयवार, सहित महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे अशोक लोणीकर, रज्जाक कुरेशी, संजय राचलवार, जलील पठाण, आदि उपस्थित होते