आमदार हनुमंत शिंदे यांच्या हस्ते रयतु संधात नवीन राशन कार्ड वाटप

दंतुलवार सोपान मदनुर प्रतिनिधी दि.२८ : मदनुर  येथील रैतु संघ मध्ये नविन रेशन कार्ड चे वितरण केले . कामारेड्डी जिल्ह्यातील मदनुर मंडल येथील शेतकरी भवन मध्ये आज जुक्कल विधानसभा चे लाडके टि आर एस पार्टी चे आमदार हागमंत शिंदें यांचे हास्ते नविन गरिब होतकोरु लाभार्थोनां नविन रेशन कार्ड वाटप करण्यात आले यावेळी बांसवाडा डिविजन चे आर डि ओ राजागौड साब आणि मदनुर तहासिल चे सर्व कर्मचारी आणि मदनुर मंडल परिषद अध्यक्ष लक्ष्मीबाई आणि कामारेड्डी जिल्हा परिषद चे सदस्य अनिता बाई आणि मदनुर मार्केट कमेटी चे चेअरमन सायागौड साब आणि मदनुर सेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष शीनु पटेल आणि तसेच मदनुर चे सरपंच दरसवार सुरेश आणि मदनुर मंडल टि आर एस पार्टी अध्यक्ष संगमेश्वर आणि तसेच दिगंम्बर पटेल , रामपटेल , जयपालरेड्डी , निझामोरदीन आणि बरेच गांव चे सरपंच आणि मंडल परिषद सदस्य आणि पार्टी कार्यकर्ते आणि रेशन कार्ड लाभार्थी आधिक संख्या मध्ये उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *