नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड प्रतिनिधी, दि. २७ :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीस नारी शक्ती पुरस्कार दिला जातो.

सन २०२२ या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छूक व पात्र अर्जदारांनी www.awards.gov.in या संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचनानुसार ३१  ऑक्टोंबर २०२२ पर्यत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिलींद वाघमारे यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *