केज प्रतिनिधी,दि.०२ :- मोदी@९ महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत ‘हर घर संपर्क’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली..
यानिमित्त व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.विकास आप्पा मिरगणे,केज वकील संघाचे अध्यक्ष अॅड. लाड आबा,शिक्षक काॅलनी येथे पञकार प्रकाश मुंडे,संदीप भुतडाजी,डाॅ. दिनकर राऊत साहेब, अॅड. वनवे साहेब व शेप मॅडम, दमकुंडवार मामा किराणा व्यापारी, सिरसाट सर यांच्या घरी भेट देऊन,
मा.मोदी साहेबांच्या सरकारने मागील ९ वर्षात केलेली कामगिरी आणि राबवलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती असणारे माहिती पत्रक स्वतः नागरिकांना वितरित केले आहे. तसेच ९०९०९०२०२४ या क्रमांकावर मिस्ड कॉल करून पंतप्रधान मा.मोदी साहेबांना समर्थन देण्याचे आवाहन नागरिकांना केले.
या आवाहनास उस्फुर्त प्रतिसाद देत प्रत्येकाने लगेच आपल्या मोबाईलवरून मिस्ड कॉल देऊन मा.मोदी साहेबांना समर्थन दिले आहे.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष भगवान केदार, महादेव सुर्यवंशी, सुनील घोळवे, शरद इंगळे, राहुल गदळे, खदीर भाई, गोपाल मस्के, संतोष जाधव व सर्व मान्यवर