जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री प्रमोदकुमार शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वात देगलुर पोलीस स्टेशनच्या कामकाजाचे मूल्य मापन .

उत्कृष्ठ कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार अशा एकूण ११ जणांना बक्षिसे व सन्मान पत्र वाटप.   …