उपलब्ध पाण्याच्या काटेकोर वापराद्वारे कृषी विकासातूनच शेतकऱ्यांचे हित – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

परभणी, दि. ०७ :- कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पाण्याचे प्रभावी नियोजन व त्याचा न्याय वापर अधिक महत्त्वाचा…