ठाणे, दि. ०६ : महान संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अभिवादन केले.
ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी तहसीलदार राजाराम तवटे यांच्यासह अधिकारी, आदी उपस्थित होते.