देगलूर प्रतिनिधी,दि.१०:- देगलूरचे सुप्रसिद्ध सर्जन मा.डॉ. विनायक मुंडे साहेब यांचे सुपुत्र तथा लातूरचे पोलीस अधिक्षक मा. सोमेय मुंडे साहेब यांना गडचिरोली येथील नक्षलविरोधी अभियानात जिगरबाज कामगिरी करून देशाच्या संरक्षणासाठी आपले अतुल्य कार्य केल्याबद्दल मा. राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मु जी यांच्या हस्ते काल दि.०९/०५/२०२३ रोजी शौर्यपदक प्रदान करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल पंचक्रोशीत सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.