देगलूर प्रतिनिधी,दि. ०२:- देगलूर येथे साहित्य रत्न लोक शाहिर अण्णा भाऊसाठे यांच्या १०३ वी जयंती निमित्य अनेक नेते व कार्यकर्ते आणि परिसरातील जनतेनी अण्णा भाऊसाठे यांना अभिवादन केले.
देगलुर येथे साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त अभिवादन करताना मा.निवृत्ती कांबळे सांगवीकर, मा पिंटु पाटील आचेगावकर, सय्यद सर नंदुरकर यादवराव पाटील हावरगेकर, गजानन पाटील मुजळगेकर,
अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त मा.बा.नरंगलकर, पुठ्ठेवाड सर,डाॅ.मिलिंद शिकारे, राजेंद्र मंडगीकर, पानभोसे पाटील नरंगलकर, माधवराव पा नरंगलकर सादिकभाई मरखेलकर,मा.प.स.स.दंतुलवाड, गोपाळ टेंबुर्णे,ईरवंत माडपते शहापुर ,बळीराम
मुजळगेकर, प्रकाश गायकवाड, लक्ष्मण भंडारे, सायबु माडपते, संजय शहापुरकर,बळीराम भक्तापुरकर, हरीभाऊ गवलवाड सरपंच, खंडेराव तलवारे, गोपीनाथ गुजलवाड, तुकाराम सुर्यवंशी, हाणमंत तलवारे,खंडु कुंभारे आदि उपस्थित होते.