मदनूर प्रतिनिधी,(सोपान दंतुलवार) दि.०२:- मदनूर येथे साहित्य रत्न लोक शाहिर अण्णा भाऊ साठे यांची १०३ वी जयंती निमित्य माजी आमदार कु. अरुणातारा यांनी अभिवादन केले.
मदनूर येथे आज सकाळी ११.०० वाजता माजी आमदार कु. अरुणातारा यांनी साहित्य रत्न लोक शाहिर अण्णा भाऊ साठे यांची १०३ वी जयंती निमित्य पूर्णकृति पूतळयास पुष्पहार टाकून अभिवादन केले या वेळी बी जे पी पार्टी मंडल हनमंडलू
कंन्चिंवार यादवराव कृष्णा पटेल वेंकट काले चाटलावार हनमंडलू आणि इतर भारी संख्या मधे कार्यकर्ते उपस्थित होते.