सौ.जयश्री संतोष मांडे (स्वामी) यांचे काल सांयकाळी ७.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भायेगाव येथे सह शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.मृत्यूसमयी त्यांचे वय ५२ वर्ष होते.
त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,एक मुलगी,सासू-सासरे असा मोठा परिवार आहे.
उद्या शनिवार दिनांक २८ आगस्ट रोजी दुपारी १ वाजता देगलूर येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
देगलूर येथील पत्रकार व शिक्षक शिवानंद स्वामी सर यांच्या त्या मावशी होत्या.