विशेष प्रतिनिधी दि.३१ : काल दि. ३० रोजी भारतात भारतातील प्रत्येक राज्यात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ठिक ठिकाणी या वेळी दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतो या दिवशी भारतातील कोणतेही राज्य असो प्रत्येक हिंदू घरात हा उत्सव साजरा केल्या जातो.
हैदराबाद मधील रामअंतापुर येथील निवासी धवल शहा व सुनिता शहा यांच्या कुटुंबात श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त करण्यात आलेली सजावट.