नांदेड : दि. ०४ :
वर्ष२०१५च्या आदेशानुसार हिंगोली तसेच उमरखेड येथे आकाशवाणी एफ एम केंद्रास मंजूरी दिली होती त्यानुसार हिंगोली आकाशवाणी चे काम सुरू झाले आहे ते प्रगतीपथावर देखील आहे परंतू उमरखेड येथील काम अद्याप सुरू नाही या करिता काम लवकर सुरू करावे या मागणीचे निवेदन आकाशवाणी व दूरदर्शन इंजिनिअर एम्पलाॅयीज चे महाराष्ट्र राज्य सचिव शिवकुमार बुक्के यांनी नांदेड चे खासदार प्रताप पाटील चिखलीकराकडे दिले आहे.
सदरील एफएम केंद्र लवकरात लवकर सुरू व्हावे अशी उमरखेड वास यांची देखील इच्छा आहे.