दंतुलवार सोपान मरखेलकर, दि.१६ : बीच्कुंदा येथील कुंमरी तलावात स्थानिक आमदार हनुमंत शिंदे डोणगावकर यांच्या हस्ते मत्स्यबीज सोडण्यात आले कामारेड्डी जिल्हातील बीच्कुंदा मंडल मधील स्थानिक कुंमरी तलावात आज सकाळी साडेअकरा वाजता मत्स्यबीज उत्पादक व अधिकारी यांच्या देखरेखीत मत्स्यबीज आणण्यात आले होते त्यानंतर हे सर्व मत्स्यबीज आमदार हनुमंत शिंदे डोणगावकर यांच्या हस्ते तलावात सोडण्यात आले यावेळी ए.पी.पी. अशोक पटेल, झेड.पी.टी.सी. भारती राजू, आणि बिच्कुंदा मार्केट कमिटी चेअरमन मल्लिकार्जुन पटेल आर.बी.एस कॉर्डिनेटर बसवराज पटेल तहसीलदार, एम.पी.डी.ओ. सरपंच टी.आर.एस. कार्यकर्ते उपस्थित होते