कामारेड्डी प्रतिनिधी, ०६ डिसेंबर : कामारेड्डी जिल्ह्यात बहुजन समाज पार्टीची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली प्रदेश समन्वयक आर.एस.प्रविण कुमार प्रेसिडेंट मंदा प्रभाकर यांच्या अध्यक्षतेखाली दि.०५ डिसेंबर रोजी कामारेड्डी येथे ही बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत जिल्हा समन्वयक पदी मदनुर येथील श्री सुरेश गौड यांची निवड करण्यात आली पक्षाने दिलेली जबाबदारी मी निष्ठेने पूर्ण करणार अशी ग्वाही श्री सुरेश गौड यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी जुककल इनचार्ज प्रज्ञा कुमार, मदनुर मंडळ अध्यक्ष राम लु , अनिल पटेल, नागेश, बंडी गोपी. यांनी सुरेश गोड यांचे अभिनंदन केले .