देगलुर प्रतिनिधी, दि.११:-
देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यामध्ये सदा अग्रेसर असणारे अनेकच्या मदतीला धावून जाणारे अल्पावधीतच नाव लौकिक झालेले धनाजी मनोहरराव जोशी यांच्या कार्याची दखल घेऊन रुग्ण हक्क समीती चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड निलेश करमुडी साहेब यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष हणमंतराव गोत्राळ यांच्या हस्ते धनाजी मनोहरराव जोशी यांची पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख पदी आज नियुक्ती करण्यात आली या नियुक्ती चे अनेक पदाधिकारी कडून शुभेच्छा देण्यात आला नरेंद्र बोरा प्रदेश संघटक शिवाजीराव चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष अशोक पालक, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख मिनाक्षीताई शेटे, महिला अध्यक्ष रेणुका ताई बोरा, महिला उपाध्यक्ष पूजाताई निचळे मराठवाडा अध्यक्ष आदींनी स्वागत केले.