पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

मुंबईदि. २१ : पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना सन 2020-21 या वर्षाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (मरणोत्तर) सांस्कृतिक कार्य विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपयेमानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

गायन आणि संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पंडित चौरसिया यांची निवड समितीने एकमताने या पुरस्कारासाठी निवड केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *