देगलूर प्रतिनिधी, दि.०६ :- देगलूर येथील जुना सराफा भागातील भांडी व्यापारी बालविका डुमणे यांचे पुत्र श्रीनिवास डुमणे यांचे दिनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे मृत्यू समय ते ४४ वर्षाचे होते.
श्री बालाजी डुमणे, प्रवीण डुमणे व श्री स्वामी डुमणे यांचे ते भाऊ होते . कै. श्रीनिवास डुमणे यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १:०० च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे असे निकटवर्तीयांनी आणि सांगितले त्यांच्या पक्षात आई आणि तीन भाऊ असा मोठा परिवार आहे.
साधना हायस्कूल देगलुर (१९९४) बॅचमधील संपूर्ण वर्ग मित्रांनी त्यांच्या अकिस्मात निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.