देगलूर महाविद्यालयात समूह राष्ट्रगीत गायन संपन्न

देगलूर प्रतिनिधी,दि.१७ : – अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत आज रोजी १७/०८/२०२२ ठीक ११.०० वाजाता समूह राष्ट्रगीत गायन सम्पन्न झाले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ , उपप्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार, उप प्राचार्य निवृती गोविंदवार तसेच रा . से. योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. काशिदे सुरेश, प्रा. काळे विनोद, डॉ. व्यंकट खंदकुरे व सर्व प्राध्यापक कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठया संखेने उपस्थित होते.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *