देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात ‘स्वतंत्रता दिन’ उत्साहात पार पडला.

 

देगलुर प्रतिनिधी,दि.१७:- देगलुर उपजिल्हा रुग्णालयात ७५ वा अम्रुत महोत्सवी स्वतंत्रता दिवस १५ ऑगस्ट २०२२, रोजी सकाळी अत्यंत उत्साहात पार पडला. या प्रसंगी सुरुवातीला वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवशंकर वलाण्डे यांच्या हस्ते ध्वजारोहन होऊन मानवंदना पार पडली.

 

या वेळी डॉ . सुनील जाधव यांनी राष्ट्रगीत व देशभक्ती गीत सादर केली व प्रचंड ऊर्जायुक्त देशभक्ती मय वातावरणात आजादीचा अम्रुत महोत्सव अंतर्गत ७५ वा स्वतंत्रता दिवस सर्व डॉक्टर्स , सिस्टर्स , आरोग्य कर्मचारी यांनी उपजिल्हा रुग्णालय देगलुर येथे मोठ्या हर्षोऊल्हासात साजरा केला.यावेळी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. संजय लाडके यांनी केले, अनुमोदन डॉ.मुजीब शेख यांनी दिले तर आभार प्रदर्शन मनिषा बोइनवाड यांनी केले.

नंतर डॉ. अनिल थड्के यांचा वाढ दिवस ही साजरा केला. या वेळी डॉ.सुनील जाधव यांनी बर्थ डे गीत गायन केले . या वेळी सर्जन डॉ. गुण्डेराव गायकवाड , अन्यास्थेटिक डॉ. सदावर्ते आशुतोष , डॉ.इंगोले उत्तम , डॉ. अनिल थड्के , डॉ. उस्मान . ऑर्थो सर्जन डॉ. क्रांतिसिंह शिलेदार , डॉ . सचिन गायकवाड , डॉ. रवि काळे . गायनेकोलोजिस्ट डॉ. अपर्णा पपुलवाड. पेडियाट्रीशियन डॉ. सुनील थड्के , डॉ. रमेश रेखावार .ओप्थल्मलोजीस्ट डॉ. गन्जेवार , डॉ. मल्गीरवार मार्तंड , डेण्टिस्ट डॉ. सुनील भण्डारे . डॉ.पाटील (पी. एस. एम .) . डॉ.रक्टे मल्लिकार्जुन , डॉ. मुखेड्कर , डॉ. माका राहुल , डॉ . नजिब , डॉ. संजय लाडके , डॉ.सुनील जाधव (१०८) , डॉ. बालाजी गूजे (१०८), डॉ.काझी वीजारत अली, डॉ. दाचावार . स्कूल हेल्थ डॉ. शहानवाज , डॉ.गोदावरी सावळे.सौ.संजीवनी लाडके , डॉ. मुजीब . डॉ. भालके रवि , डॉ. बचेवार . श्री येरेवार, इन्चार्ज सिस्टर मनिषा बोइनवार , रेणुका धुमाळें , मोमीन सिस्टर , राजकुंडल ताई , प्रियंका धान्दु , सुनिता देवकते, टिळें सिस्टर, प्रवीण ब्रदर , पडलवार सिस्टर , शेख शरिफा, शेख शाहिन , क्ष किरण विभाग बिडवई गोपाळ , गायकवाड पाटील , शिवमती छाया पाटील , जयश्री बाबळे , श्री शेळके , श्री एड्सनवार , श्री पुन्जपवार , श्री बोड्के , श्री जाधव , श्री पठाण .वाहन चालक गणेश , अशोक चंदावार , मेतल्वार , धिर्डिकर . तसेच राहुल लोक्डे , विजय चेण्ड्के , गौतम ढोले , मगर पाटील , बाबुमिया , अश्रफ , गुन्गे मामा , पांचाळ व सर्व सफाईगार सह सर्व उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *