कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा नांदेड दौरा

नांदेड  दि. १९ :- राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार २० ऑगस्ट २०२२ रोजी उमरखेड येथुन नांदेड येथे सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.

रविवार २१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुका विष्णुपूरी, कासारखेडा, गौजेखेडा येथे अतिवृष्टी ग्रस्त भागाची व पिकांची पाहणी. सकाळी ११ वाजता लोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी १ वाजता नांदेड येथुन लातूरकडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *