सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाजच; पाउसामुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई, दि. ३१ :  राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *