Warning: Array to string conversion in /home/u350072333/domains/mahimakhadicha.com/public_html/wp-includes/formatting.php on line 1096

महिलांच्या सुरक्षेबाबत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे केंद्रीय गृहमंत्री व संरक्षण मंत्री यांना निवेदन

पुणे दि. २५ : महिला सुरक्षिततेसंदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण…

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करावे.

पुणे, दि.२१ : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात स्मारक उद्यान उभे करावे तसेच जिल्हा वार्षिक…

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा

पुणे, दि. १८  : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासोबत त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार…

पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत बैठक महापौर मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती…

पुणे विभागीय माहिती उपसंचालकपदी डॉ. राजू पाटोदकर रुजू

पुणे, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या पुणे विभागीय माहिती उपसंचालक पदी डॉ. राजू पाटोदकर…

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याशी ‘लोकशाही गप्पा’

पुणे, दि. ०६ : लोकशाही मूल्ये, भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने, मतदारांमध्ये लोकशाही मूल्यांची जागरुकता निर्माण करण्याचे मार्ग…

गणेशोत्सवात गर्दी केल्यास कठोर निर्णय; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरण वाढविण्यावर शासनाचा भर कोरोनाबाधित रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला…

अफगाणिस्तान देशातील संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील

पुणे, दि. ३० : अफगाणिस्तान देशातील जे विद्यार्थी महाराष्टात शिकायला आहेत त्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकार आपल्या पाठीशी…

भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख, नवा आयाम देईल

पुणे, दि. २८ :- भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रातील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ नवीन अत्याधुनिक प्रणाली विकसित करुन…

फुरसुंगी व उरळी देवाची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी

पुणे दि.२६ :- पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी व उरळी देवाची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी असे निर्देश…