लातूर जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

जिल्ह्यात घरोघरी तिरंगा फडकविला जावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती   ग्रामपंचायत कार्यालय, बचत गट यांच्याकडून विक्री…