यु.पी.दि.०७:- यूपी मधील कन्नड शहरांमध्ये एका शिक्षकाने गुरुजनाच्या कपाळी काळीमा फासल्यासारखे करते केले आहे. विद्या बुद्धांना सांगणार असलेल्या एका शिक्षकाने आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याला प्रेमपत्र लिहिले. ही घटना यूपी कन्नौजमधील एका शाळेत घडली. ‘मी तुझ्यावर प्रेम करतो.
सुट्टीत मला तुझी आठवण येते. मला तुमच्याशी खूप बोलायचे आहे. जर तु सगळ्यांच्या आधी शाळेत आलीस तर आपण बोलू आणि एकमेकांना समजून घेऊ. पत्र वाचून ते फाडून टाकेल असे लिहिले. मुलीने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. शिक्षक पळून गेले.