देगलुर प्रतिनिधी दि १६ : काल देगलुर येथील सामाजिक वनिकरण परिक्षेत्र देगलुर येथील कार्यालयावर सकाळी ७.३० वाजता वनपाल श्री शिंदें साहेब यांचे हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आले यावेळी वनपाल श्री टाकळे साहेब वनरक्षक श्री खरात साहेब आणि सर्व वनमजुर महिला _ पुरुष मोठ्या संखेत उपस्थित होते यावेळी ७५ व्या स्वातंत्र दिवसावर सर्वानी आप – आपले विचार मांडले यावेळी देगलुर मधील विविध सरकारी, व निमसरकारी संस्था आदी ने आप- आपल्या कार्यालयावर अधिकारी आणि पदअधिकारयाचया हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आले