स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी बांधवाचे आरक्षण रद्द झाल्याबद्दल, महाराष्ट्र राज्य भाजपाच्या वतीने श्री योगेश टीळेकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या . 26 रोजी राज्यभर चकका जाम करणार आहे. त्याच अनुषंगाने देगलुर येथे उद्या सकाळी 11वाजता,हैदराबाद रोड मदनुर नाका येथे देगलुर व तालुकयातीलओबीसी बांधवांनी उपस्थित राहून चकका जाम यशस्वी करण्याचे आवाहन देगलुर भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अशोक कांबळे यांनी केले आहे.