नायगाव प्रतिनिधी दि.०५:- देगलूर येथील रहिवासी तथा पत्रकार शहाजी नारायणराव वरखिंडे यांची ऍक्टिव्ह न्यूज महाराष्ट्र ला (देगलूर तालुका प्रतिनिधी) म्हणून नेमणूक झाल्याबद्दल नायगाव येथे यांचा सत्कार.
भारतीय मराठा महासंघ नायगाव तालुकाध्यक्ष तथा पत्रकार परमेश्वर पा.जाधव कांडाळकर यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित भाजपा ओबिसी मोर्चा तालुकाध्यक्ष माधवराव चिंतले, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास पाटील जाधव, योगेश पाटील जाधव, विठ्ठल चिंतले व आदि मान्यवरांची उपस्थिती होती.